शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चुंचाळे येथील २० वर्षीय नवविवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 17:32 IST

एका २० वर्षीय नवविवाहित गर्भवती तरुणीने बुधवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

चुंचाळे, ता.यावल : येथील एका २० वर्षीय नवविवाहित गर्भवती तरुणीने बुधवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. राजश्री अमृत पाटील असे तिचे नाव आहे.तिचे कुटुंबासोबत आणि इतर कोणतेही भांडण-तंटा नसताना बुधवारी रात्री तिच्या राहत्या घरी फाशी घेऊन आत्महत्या केली. पती घरात झोपलेला असतानाच घटना घडली. पती लघुशंकेला उठला. तेव्हा घटना लक्षात आल्यानंतर त्याने तत्काळ यावल पोलीस स्टेशनला माहिती दिली. विवाहित गर्भवती तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणला व शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात घेऊन त्यावर चुंचाळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास यावल पोलीस करत आहे. याबाबत यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान, आठ दिवसापूर्वी गावातील जयसिंग विष्णू पाटील या व्यक्तीने चुंचाळे फाट्याजवळ एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हा इसमसुद्धा आत्महत्याग्रस्त तरुण गर्भवती महिलेचा नातेवाईक होता. २८ जुलै रोजी आत्महत्याग्रस्त महिला तिच्या माहेरी आईला भेटण्यासाठी गेली होती. त्या ठिकाणीसुद्धा गेल्या आठ दिवसापूर्वी फाशी घेतलेल्या व्यक्तीबाबत अनेकांनी चर्चा केली. त्यानंतर २९ रोजी दोघे पती-पत्नी यावल येथील एका डॉक्टरकडे सुरू असलेल्या औषधोपचारासाठी आले होते. यावरून चुंचाळे येथे परत जाताना चुंचाळे फाट्याजवळ आठ दिवसापूर्वी फाशी घेतलेल्या झाडाजवळ या पती-पत्नी थांबून चर्चा केली होती आणि त्याच रात्री तरुण गर्भवती महिलेने कोणतेही भांडण-तंटा नसताना आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने कुटुंबासह चुंचाळे ग्रामस्थांसह संपूर्ण परिसर हादरुन गेला आहे व घटनेबाबत चुंचाळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याYawalयावल