शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

काव्यरत्नावली चौकात २ हजार ५१३ श्रीमूर्ती संकलित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 18:53 IST

प्रतिसाद : युवाशक्ती फाउंडेशन व भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनचा उपक्रम

जळगाव : युवाशक्ती फाउंडेशन व भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यरत्नावली चौक येथे शहरातील सर्वात मोठे गणपती मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते. मंगळवारी दिवसतभरात २ हजार ५१३ श्रीमूर्तींचे संकलन करण्यात येवून त्यांचे विसर्जन करण्यात आले.पहिली मूर्ती सकाळी ७ वाजता रमेश पाटील या कुटूंबाकडून आली व शेवटची मूर्ती रात्री ९.१५ राजेश जावहाराणी कडून आली. एकूण २ हजार ५१३ श्रीमूर्ती संकलन झाल्या. संकलित मूर्तींचे विधिवत विसर्जन मेहरूण तलाव येथे युवाशक्ती फाउंडेशनचे स्वयंसेवकांकडून करण्यात आले.केंद्रावर विसर्जन आरती व श्रीफळ फोडण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती़ यासह मूर्ती देण्यासाठी आलेल्या सर्वांची नावनोंदणी केली जात होती. दिवसभरात १ ट्रक, ३ ट्रॅक्टर व २ डंपरच्या एकूण १९ चक्कर काव्यरत्नावली ते मेहरूण तलाव येथे करण्यात आल्या.केंद्राकडे जिल्हाधिकारींनी दिली श्रीमूर्तीसकाळी १० वाजता स्वत: जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी त्यांच्या घराचा गणपती या ठिकाणी संकलित केला. पहिल्या चक्कर मधील ट्रकचे २२३ गणपती मेहरूण तलावावर स्वत: जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले, मनपा आतुक्त सतीश कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधीक्षक नीळभ रोहन यांनी उतरवल्या. शहरातील काही सार्वजनिक मंडळांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या मूर्ती संकलित केल्या.यांनी घेतले परिश्रमयशश्वीतेसाठी युवाशक्तीचे संस्थापक विराज कावडीया, सचिव अमित जगताप, प्रीतम शिंदे, पियुष हसवाल, अर्जुन भारुळे, पियुष तिवारी , दर्शन भावसार, आकाश वाणी, करण शहा, भवानी अग्रवाल, तृषान्त तिवारी, सागर सोनवणे, जयेश पवार, अनिमेश मुंदडा, ऋषिकेश जाखेटे, कन्हैया सोनार, पवन चव्हाण, संदीप सूर्यवंशी, यश ठाकरे, अमोल गोपाळ, राहुल चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.

 

टॅग्स :ganpatiगणपतीJalgaonजळगाव