शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

२२ लाखाच्या फसवणूक प्रकरणात २ वर्ष कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 12:38 IST

दोन कलमामध्ये वेगवेगळी शिक्षा

जळगाव : गृह उद्योगातून रोजगार देण्याचे आमिष दाखवून २२ महिलांची २२ लाखात फसवणूक करणाऱ्या मनोज आधार नाथबाबा (वय ३० रा. खंडेराव नगर, पिंप्राळा)याला न्यायालयाने सोमवारी दोन वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. न्या.सी.व्ही.पाटील यांनी सोमवारी हा निकाल दिला.आरोपी मनोज नाथबाबा याने ३ जून २०१७ रोजी ओपीएम महिला उद्योग या नावाने मसाल्याच्या उद्योगाकरीता महिलांना रोजगार देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी एका गटातून कम्युनिटी रिसर्च पर्सन (सीआरपी) नेमून प्रत्येकी १ हजार रुपये सभासद शुल्क घेवून १०० सभासद आणण्यास सांगितले. १०० सभासद झाल्यानंतर सीआरपीला ५ हजार रुपये पगार देण्याचे आमिष दिले होते. ६२ महिला सभासदांचे ६२ हजार व २२ सीआरपीची नोंदणी करणाऱ्या २२ महिलांमार्फत २ हजार २६१ सभासदांचे प्रत्येकी १ हजार प्रमाणे एकूण २२ लाख ६१ हजार रुपये घेत ती रक्कम परत न करता महिलांची फसवणूक केली होती.२१ साक्षीदारांची तपासणीया प्रकरणी सुनीता सुनील महाजन (रा.तुकारामवाडी) यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला मनोज नाथबाबा याच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. न्या.सी.व्ही.पाटील यांच्या न्यायालयात हा खटला चालला.या प्रकरणात फिर्यादी तसेच तपासाधिकारी समाधान पाटील यांच्यासह २१ साक्षीदार तपासण्यात आले. ४२० कलमांतर्गत २ वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड व कलम ४०६ मध्ये १ वर्ष कारावास व २ हजाराचा दंडाची शिक्षा सुनावली आहे(दंड न भरल्यास ६ महिन्याचा कारावास). या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. बी.यु. पाटील व अ‍ॅड. आर.पी. गावीत यांनी काम पाहिले. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील व भरत लिंगायत यांच्याकडे होता.यांची झाली होती फसवणूकसुनिता महाजन, सुनिता मोरे, माधुरी कुलट, अनिता सपकाळे, रुपाली गवळी, मंजु शूरपाटणे, वंदना भारुळे, ममता खंगाळ, कल्पना बोरसे, पौर्णिमा आहिर, सुनिता गाढे, सुनिता भोसले, संगिता साळुंखे, माया इंगळे, संगीता भालेराव, माधुरी बोरनारे, वर्षा राजपूत, सुवर्णा मोहकर, यामिनी बºहाटे, मनिषा पाटील, दीपाली वारके, सुषमा राणे, सुनिता पाटील यांची फसवणूक झाली होती.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव