शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दोन वाहनात कोंबलेल्या ३० गुरांची केली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 12:00 IST

नशिराबाद : वाहनात कोंबून नेत असलेले ३० गोºहे व बैलांची नशिराबाद पोलिसांनी सुटका केली. ही गुरे भुसावळहून जळगावकडे आणली ...

नशिराबाद : वाहनात कोंबून नेत असलेले ३० गोºहे व बैलांची नशिराबाद पोलिसांनी सुटका केली. ही गुरे भुसावळहून जळगावकडे आणली जात होती. यात वाहनचालकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. नशिराबाद महामार्गावर होमगार्ड प्रशिक्षण केंद्रासमोर शनिवार हा प्रकार घडला.सुनिल शेनफड जगताप (४२, रा. शिवना, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद), शेख इम्रान शेख हनिफ (२४, रा. बोरगांव साखणी, ता. सिल्लोड), राजू गुलचंद बैताडे (२९, रा. अनवा पाडा, ता. भोकरदन, जि. जालना), शेख हमिद शेख माजिद (३०), शेख सलिम शेख कादिर (३० दोन्ही रा. सिल्लोड, जि. औरंगाबाद) अशी या अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.या गुरांना कुसूंबा येथील गोशाळेत हलविण्यात आले आहे. एम.एच.१९-पी.एल. ७७८६ व एम.एच. ०४ - ई.एल. ८०५७ या क्रमांकाच्या आयशर टेम्पो वाहनातून गुरे वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन ही कारवाई करण्यात आली.उडवाउडवीच उत्तरेस्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरक्षक बापू रोहम व नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण साळुंके, पोकॉ.परेश महाजन, नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, भगवान पाटील, दीपक शिंदे, दर्शन ढाकणे यांनी कारवाई केली. महामार्गावर ही वाहने थांबवून चौकशी केली. त्यात गुरे कोंबलेली आढळून आली.पोलीसांनी कागद पत्रे चौकशी केली असता वाहन चालक व त्यांच्या साथीदारांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यात दोन्ही वाहनांसह १४ बैल व १६ गोºहे ताब्यात घेण्यात आली. त्याची किंमत २३ लाख रुपये आहे.याबाबत पो.कॉ. परेश प्रकाश महाजन यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण साळुंके व सहकारी तपास करीत आहेत.पोलिसांनी ही वाहने पकडली त्यावेळी महार्माावर एकच गर्दी झाली होती. त्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव