शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात 19 पदांची भरती, सुविधा वाढविण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 12:32 IST

77 जागांसाठी 23 अर्ज

ठळक मुद्देउर्वरित पदेही लवकरच भरणाररुग्णालयात शस्त्रक्रियांची संख्या वाढेल

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 16 - नियोजित वैद्यकीय महाविद्यालयासाठी आणि रुग्णालयासाठी आज 19 पदांवर डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली.  यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्या नेतृत्वात मुलाखत प्रक्रिया पार पडली. जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असून  पुढील वषार्पासून हे महाविद्यालस सुरु होणार आहे. यासाठी सर्व पदस्थापना वेळेत करण्याची कार्यवाही सुरु आहे. यासाठी 77 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये आज 23 जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यातून 19 जणांची निवड झाली.आज निवड झालेल्यांमध्ये पदानुसार सहाय्यक प्राध्यापक 5, वरिष्ठ निवासी डॉक्टर 5, कनिष्ठ निवासी डॉक्टर 6 आणि भिषक 3 आहेत. विषयनिहाय पदे अशी - मेडिसीन 2, सर्जरी 2, ईएनटी 1, नेत्र 1, भूलतज्ज्ञ 3, डीजेओ 1, त्वचारोग 1, मनोविकार,1 जीवरसायन 1 आणि  शरीररचना 1. भूलतज्ज्ञांच्या रिक्त जागा भरल्यामुळे आता रुग्णालयात शस्त्रक्रियांची संख्या वाढेल.या मुलाखती अधिष्ठाता खैरे यांच्यासह डॉ. संजय गायकवाड, डॉ. हेमंत चौधरी, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय आधिकारी महेश्वर अनमोड आदींनी घेतल्या.

वैद्यकीय महाविद्यालयासाठी विविध पदे भरली जात असून यामध्ये आज 19 पदे भरण्यात आली. - डॉ. बी.एस. खैरे, अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय