शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या पटना एक्प्रेसमधून  १७ हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 17:38 IST

बॅग केली लंपास, भुसावळजवळ प्रकार आला लक्षात

भुसावळ :  कोरोना काळात  प्रत्येक रेल्वे स्थानकावर कसून चौकशी करून प्रवाशांना स्थानकात प्रवेश दिला जात असताना  रेल्वे प्रवासात होणाऱ्या चोऱ्या हा चिंतेचा विषय बनला असून पटना एक्प्रेसमधील प्रवाशाची  १७ हजारांचा ऐवज असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. तक्रारदार आफताफ आलम अन्सार (रा.नारायणगाव, जि. औरंगाबाद, बिहार) हे अप पटना सुपर एक्स्प्रेसच्या एस-२ या डब्यातून प्रवास करीत असताना  साखर झोपेत  असताना चोरट्यांनी बॅग लांबवली. बॅगेत मोबाईल, हेडफोन, सोन्याची नाकातील नथ, चांदीचे पैंजण आणि ८०० रुपये रोख असा ऐवज होता. ही घटना मध्य प्रदेशातील इटारसी रेल्वे स्थानकाजवळ घडली. या प्रकरणी अन्सार यांनी भुसावळ जीआरपी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. भुसावळ जीआरपी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत गुरुवारी इटारसी जीआरपी पोलिसांकडे गुन्हा वर्ग   केला.दरम्यान  शासनाचे कडक नियम दाखवणाऱ्या रेल्वेमध्ये अवैधरित्या, बेकायदेशीरपणे खाद्यपदार्थ विक्रेते चढतात तसेच चोरटेही शिरतात, मात्र सामान्य नागरिकांसाठी कडक  नियम असताना या लोकांंना सूट का असा प्रश्न  उपस्थित केला जात आहे. याची दखल घेण्याची मागणीही होत आहे.