शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

महसूल दिनानिमित्त १७ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा होणार सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 21:31 IST

जळगाव : महसूल विभागात क्षेत्रिय स्तरावर उकृष्ट काम करणाºया १७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महसूल दिनानिमित्त ३ आॅगस्ट रोजी सकाळी ...

जळगाव : महसूल विभागात क्षेत्रिय स्तरावर उकृष्ट काम करणाºया १७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महसूल दिनानिमित्त ३ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता गौरव करण्यात येणार आहे़हा कार्यक्रम कोरोना रूग्णालयाच्या पार्श्वभूमीवर व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येणार आहे़ त्यामुळे पुरस्कारार्थी अधिकारी व कर्मचाºयांना आॅनलाईन कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे़या अधिकारी, कर्मचाºयांचा होणार गौरवजिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, फैजपूर उपविभागीय कार्यालयातील उपजिल्हाधिकारी अजित प्रकाश थोरबोले, चाळीसगाव तहसिलदार अमोल रमाकांत मोरे, जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार रवींद्र मोरे, नायब तहसीलदार विकास लाडवंजारी, अव्वल कारकून योगेश पाटील, एच़यू़सय्यद, मंडळ अधिकारी जनार्दन भंगाळे, योगिता पाटील, लिपिक टंकलेखक चंद्रकांत कुंभार, मनोज लडके, तलाठी निशिकांत पाटील, राहूल पवार, वाहन चालक रवींद्र पाटील, शिपाई शेख उस्मान शेख चांद, कोतवाल संतोष कोळी यांचा गौरव करण्यात येणार आहे़ 

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव