शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईतंर्गत १६५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:28 IST

  जळगाव - आर्थिक दुर्बल व मागास प्रवगार्तील विद्यार्थ्यांना शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी पहिल्या फेरीत ...

ठळक मुद्देप्रथम फेरीप्रवेश निश्चितीसाठी २६ एप्रिलपर्यंत मुदत

 जळगाव- आर्थिक दुर्बल व मागास प्रवगार्तील विद्यार्थ्यांना शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी पहिल्या फेरीत २०१२ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले होते़ त्यापैकी १६५ विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये आपले प्रवेश निश्चित केले आहे़आर्थिक दुर्बल घटकांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी शासनाकडून आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असते़ यंदा ही प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यातील २७४ शाळांमधील ३७१७ जागांसाठी राबविण्यात येत आहे़ त्यानुसार नुकतीच पहिली सोडत पुणे येथे काढण्यात आली़ यात जिल्ह्यातील २ हजार १२ विद्यार्थी प्रवेशसाठी पात्र ठरले़ त्यानंतर १० एप्रिल रोजी पालकांना  प्रवेशासंदर्भात मोबाईलवर संदेश प्राप्त झाली़  पालकांनी लागलीच प्रवेशासंदर्भातील हालचाली सुरू करून शाळांजवळील केंद्रांवर जाऊन कागदपत्रांची पडताळणी करण्यास सुरूवात केली़ आतापर्यंत १६५ विद्यार्थ्यांच्या पालकांनी कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून आपल्या पाल्यांचे प्रवेश निश्चित केले आहे़ इतर विद्यार्थ्यांना २६ एप्रिलपर्यंत आपला प्रवेश निश्चित करता येणार आहे़ यंदा आरटीईच्या तीनच फेºया राबविण्यात येणार आहे़ याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार असून नेहमीच अनेक जागा या रिक्त राहतात़ मात्र, यावेळेस तीनच फेºया राबविण्यात येणार असयामुळे सर्व जागांवर विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव