शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वीजेच्या धक्याने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 14:57 IST

जामनेर : देवपिंप्री येथील घटना

जामनेर : तालुक्यातील देवपिंप्री येथे आपल्या मावशीच्या शेतात पेरणी करीत असताना वीजेच्या खांबाला असणाऱ्या ताण दिलेल्या ताराला हात लागून विशाल मोहन तवर या मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने मोठी हळहळ व्यक्त होत आहे.वीज खांबात अगोदरच विद्युत प्रवाह असल्याने त्याला शॉक लागून योगेश हा जागीच गतप्राण झाला. सारोडा जिल्हा खंडवा मध्य प्रदेश येथील रहिवासी विशाल मोहन तवर ( १६) हा आपल्या मावशीकडे देवपिंप्री येथे आला असता पेरणीसाठी शेतात गेला होता. पेरणी करीत असतांना वीजेचा खांबाला सपोर्टसाठी ताण देऊन असणाºया ताराला त्याचा धक्का लागला. अगोदरच वीज प्रवाह चालू असताना विशाल जागीच गतप्राण झाला. त्याच्या नातेवाईकांनी जामनेर येथे उपजिल्हा रुग्णालयात त्याला आणले असता त्याचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. विशाल हा एकुलता एक मुलगा होता उपजिल्हारुग्णालयात त्याची बहीण व मावशी यांनी एकच हंबरडा फोडला त्याच्या पच्यात बहीण आई,वडील असा परिवार आहे. या घटनबाबत जामनेर पोलिसात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.मावशीकडे पाव्हाणा म्हणून आलेला विशाल हा वीजेचा शॉक लागून मरण पावल्याने मावशीने प्रचंड आक्रोश केला.त्यामुळे उपस्थितांची मने हेलावली.