शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात १५ कोकरू ठार तर ५ बेपत्ता

By भाग्यश्री मुळे | Updated: October 9, 2022 19:03 IST

वन्य प्राण्यांनी मेढ्यांच्या कळपावर हल्ला करुन १५ कोकरुंचा फडशा पाडला तर पाच कोकरु बेपत्ता आहेत.

भूपेंद्र मराठे 

पारोळा जि. जळगाव : वन्य प्राण्यांनी मेढ्यांच्या कळपावर हल्ला करुन १५ कोकरुंचा फडशा पाडला तर पाच कोकरु बेपत्ता आहेत. ही घटना दळवेल ता. पारोळा येथे शनिवारी रात्री घडली.

वन कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दळवेल येथील संभाजी नामदेव पाटील यांच्या शेतात उतरलेल्या मेंढ्यांच्या कळपावर पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास वन्यप्राण्यांनी हल्ला चढविला. यात १५ कोकरु जागेवरच ठार झालेले तर पाच कोकरु गायब झालेले आढळून  आले. पायांच्या ठशांवरुन हा वन्यप्राणी कोल्हा किंवा लांडगा असू शकतो. धुळे जिल्ह्यातील निमडाळे येथील दादा विठ्ठल टिळे यांचे व बंडू विठ्ठल टिळे यांचे प्रत्येकी पाच तर  ज्ञानेश्वर लाला कोळकर यांचे १० कोकरू असे एकूण २० मेंढ्यांचे कोकरू मयत व गायब झालेले आहेत.

वनसंरक्षक रोहिणी सूर्यवंशी, वनसंरक्षक सविता पाटील, वनपाल अनिल बोराडे, वनमजूर नाना संदानशिव, विपुल सोनवणे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. पशुधन विकास अधिकारी डॉ. योगेश देशमुख यांनी शवविच्छेदन केले.  कोकरुंची अंदाजे किंमत २५ हजार रुपये असावी. 

वन्य प्राण्यांच्या हल्यात कोकरू ठार झाल्याच्या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. वरिष्ठांकडे याबाबतचा अहवाल पाठविला जाणार आहे.- श्यामकांत देसले, वनपरिक्षेत्र अधिकारी, पारोळा.

टॅग्स :Jalgaonजळगाव