शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

भडगावनजीक लागलेल्या आगीत  १५ बकऱ्या, १२ बोकडांचा होरपळून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 17:32 IST

शेडला दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. कामाचे दिवस असल्यामुळे गावकरी शेतात गेलेले होते.

भडगाव जि. जळगाव  :  गावाच्या बाजूलाच असलेल्या सात खळ्यांना भीषण आग लागून पंधरा बकऱ्या, बारा बोकड व गायीचा होरपळून मृत्यू झाला. ही भीषण घटना महिंदळे ता. भडगाव येथे सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. दोन तास चाललेल्या अग्नितांडवात  लाखो रुपयांचा चारा व शेती साहित्य जळून खाक झाले. 

गावाला लागून भगवान नाना पाटील, सुरेश नाना पाटील, सुनील नाना पाटील, वाल्मिक हिरामण पाटील, राजेंद्र भीमराव पाटील, छोटू भीमराव पाटील, प्रशांत बापू पाटील या शेतकऱ्यांनी गुरे, चारा, शेती उपयोगी अवजारे ठेवण्यासाठी पत्र्यांचे शेड बनवले आहेत. या  शेडला दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. कामाचे दिवस असल्यामुळे गावकरी शेतात गेलेले होते. आग लागल्याचे लक्षात आले तोपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केले होते.  भगवान नाना पाटील यांच्या शेडमध्ये पंधरा बकऱ्या,  बारा बोकड होते व शेडला कुलूप असल्यामुळे बकऱ्या व बोकडांचा होरपळून मृत्यू झाला. तर  प्रशांत बापू पाटील यांच्या मालकीच्या शेडमध्ये जर्सी गाय होती. ती पण आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

टॅग्स :fireआग