शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जवाहर विहीर अनुदान योजनेत भ्रष्टाचार, माजी आमदार व निवासी उपजिल्हाधिका:यांसह 15 जणांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: April 22, 2017 17:41 IST

माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांच्यासह माजी नगराध्यक्ष, पं़स़चे माजी सभापती, उपसभापती व विद्यमान निवासी उपजिल्हाधिका:यांसह 15 जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला़

यावल, जि. जळगाव, दि. 22 -  अल्पभूधारक शेतकरी नसताना व खोटे कागदपत्र सादर करून शासनाची फसवणूक करीत जवाहर विहीर योजनेचे अनुदान लाटल्याप्रकरणी यावलचे माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांच्यासह माजी नगराध्यक्ष, पं़स़चे माजी सभापती, उपसभापती व विद्यमान निवासी उपजिल्हाधिका:यांसह 15 जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला़माजी आमदारांसह लोकप्रतिनिधींविरुद्ध गुन्हासंशयित आरोपींमध्ये माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, पंचायत समितीच्या माजी सभापती शोभा विलास पाटील, पं़स़चे माजी उपसभापती हर्षल गोविंदा पाटील, माजी नगराध्यक्षा वंदना तुकाराम बारी यांच्यासह योजनेचा लाभ घेतलेले शेतकरी गुलाम रसूल अ़नबी, हबीब गुलाम रसूल, राजेश माधवराव राणे तसेच तत्कालीन गटविकास अधिकारी डॉ़एकनाथ धनाजी लोहार, तत्कालीन तहसीलदार व विद्यमान निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, तत्कालीन तलाठी अ़गनी शेख रहेमान, तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी एस़व्ही़चौधरी, तत्कालीन उपविभाग अधिकारी सिंचन आऱओ़नारखेडे, पंचायत समितीचे शाखा अभियंता क़ेएस़ झोपे, जि़प़ लघुसिंचन विभागाचे शाखा अभियंता ए़एस़खडसे, सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी आऱएऩमहाजन (जि़प़लघु सिंचन) यांचा समावेश आह़े बाळासाहेब कोलते यांनी न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यानंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आह़े