शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

वाकोद जवळ सरकी घेवून जाणारा १४ टायरांचा ट्रक पलटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 14:36 IST

बीड जिल्ह्यातून सरकी घेऊन सेंधवा कडे जात असलेला १४ टायरी ट्रक (क्र. एम. एच. १८ बी. जी.१७७५) उलटून झालेल्या अपघातात गाडीचे नुकसान झाले.

ठळक मुद्देजळगाव-औरंगाबाद महामार्गाच्या रुंदीकरणामुळे अपघातात वाढजळगाव औरंगाबाद महामार्गावर सरकी घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात रुंदीकरणाच्या कामामुळे साईड पट्टया मध्ये साचलेल्या पाण्यामुळे चिखलदोन्ही बाजूच्या वाहनाच्या रांगा लागून रहदारीचा खोळंबा

वाकोद, ता. जामनेर - बीड जिल्ह्यातून सरकी घेऊन सेंधवा कडे जात असलेला १४ टायरी ट्रक (क्र. एम. एच. १८ बी. जी.१७७५) उलटून झालेल्या अपघातात गाडीचे नुकसान झाले. हा अपघात जळगाव औरंगाबाद मार्ग क्र.१८६ वरील वाकोद गावाजवळ सोमवार रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास झाला.जळगाव कडून भरधाव वेगाने येणारा आयशर गाडीला वाचविण्याच्या प्रयत्नत ट्रक पलटी झाल्याचे गाडीच्या किन्नर ने सांगितले. सुदैवाने हा ट्रक रस्त्यावर न पड़ता रस्त्या बाहेर पडल्याने वाहने ये जा करण्यास अडथळा निर्माण झालेला नाही. जळगाव औरंगाबाद महामार्गाचे काम सुरु आहे.दोन्ही बाजूला साइट पट्टयाचे काम सुरु आहे. यात माती व मुरुम भरण्यात येत आहे. पावसाळा सुरु असून पावसाच्या पाण्याने या साइट पट्टया मध्ये पाणी साचुन चिखल तयार होतो. ओव्हर टेक करतांना रस्ता अपूर्ण पड़त असल्याने साइट पट्टया मध्ये वाहने चिखलात फसण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.गुरुवारी जळगाव येथून प्लॅस्टिकच्या खुर्च्या घेऊन औरंगाबादकडे जात असलेला ट्रक उलटून झालेल्या अपघातात खुर्च्यांचे मोठे नुकसान झाले होते. या अपघाता मुळे सकाळी वाहनांची गर्दी वाढत गेल्याने वाकोद पहूर रस्त्यावर तीन ते चार कि.मी. दोन्ही बाजूच्या वाहनाच्या रांगा लागून रहदारीचा खोळंबा झाला होता.

टॅग्स :Jalgaonजळगाव