शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा नियोजन समितीवर १४ जण ‘विशेष निमंत्रित’ सदस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 12:23 IST

आदेश प्राप्त

जळगाव : जिल्हा नियोजन समितीवर (डीपीडीसी) जिल्ह्यातील १४ जणांची ‘विशेष निमंत्रित’ सदस्य म्हणून शासनाने नियुक्ती केली आहे. या विषयी संबंधितांना कळविण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.जिल्हा नियोजन समितीवर ‘विशेष निमंत्रित’ सदस्य म्हणून निवड करायची असल्याने त्या विषयी जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य सचिवांनी शासनाला ७ फेब्रवारी रोजी पत्र दिले होते. त्यानुसार शासनाने ही नियुक्ती केली.निवड करण्यात आलेले सदस्यधर्मराज रामा वाघ (दहीवद, ता. चाळीसगाव), गजेंद्र अरविंद जायसवाल (चोपडा), रावसाहेब रतनसिंग गिरासे (बोळे, ता. पारोळा), पंकज पंडित चौधरी ( अमळनेर), पद्माकर काशिनाथ महाजन ( रसलपूर, ता. रावेर), मनोहर गिरधर खैरनार ( मुक्ताईनगर), तुषार किसन राणे ( सालबर्डी, ता. मुक्ताईनगर), अ‍ॅड. साहेबराव धर्मा सोनवणे ( चोपडा), भागचंद मोतीलाल जैन ( जळगाव), अरुण रुपचंद पाटील (कुºहाड बु. ता. पाचोरा), सुरेश माणिक सोनवणे (जळगाव), हिरालाल व्यंकट चौधरी ( वनोली, पाडळसे, ता. यावल), समाधान लक्ष्मण पाटील (कुºहे, ता. भुसावळ), जगन्नाथ खंडू चव्हाण (जामनेर).

टॅग्स :Jalgaonजळगाव