शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

१४ नायब तहसीलदारांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 12:25 IST

१४६ कर्मचाऱ्यांपाठोपाठ नायब तहसीलदारांच्याही बदल्यांचे आदेश

जळगाव : महसूल विभागातील बदलीसत्रामध्ये १४६ कर्मचाऱ्यांपाठोपाठ शुक्रवारी १४ नायब तहसीलदारांच्याही बदल्या करण्यात आल्या असून तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले.मे महिन्यात होणाºया बदल्यांमध्ये ३० मे रोजी ६६ लिपिक, २२ मंडळ अधिकारी, ५८ अव्वल कारकून यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर एका पदावर तीन वर्षे पूर्ण झालेल्या नायब तहसीलदारांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. यामध्ये ३१ मे रोजी जिल्ह्यातील १४ नायब तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले.बदली झालेले नायब तहसीलदार (कंसात नियुक्तीचे ठिकाण)अधिकार पेंढारकर, चोपडा (उप विभागीय कार्यालय, चाळीसगाव), कल्पना पाटील, निवडणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालय (स्वागत शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय), एन.झेड. वंजारी, संगायो पारोळा (महसूल शाखा, पारोळा), एस.वाय. साळुंखे, संगायो (उपविभागीय कार्यालय, फैजपूर), जी.ई. भालेराव, चाळीसगाव (भडगाव), एस.एस. भावसार, चाळीसगाव (एरंडोल), आर.एस. जोशी, अमळनेर (एरंडोल), डी.एम. वाडीले, अमळनेर (धरणगाव), बी.डी. वाडिले, बोदवड (भुसावळ), एस.एस. निकम, संगायो भुसावळ (निवडणूक शाखा, भुसावळ), सी.बी. देवराज, एरंडोल (जळगाव), सी.जी. पवार, जळगाव (रावेर), आर.आर. ढोले, अमळनेर (चाळीसगाव), मुकेश हिवाळे, भडगाव (पाचोरा).बदल्यांचे हे आदेश काढल्यानंतर संंबधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांनी बदली झालेल्या नायब तहसीलदारांना बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी तत्काळ कार्यमुक्त करावे व पदस्थापना देण्यात आलेल्या ठिकाणी संबंधित नायब तहसीलदारांना रुजू करून घेत अहवाल सादर करण्याचे सूचित केले आहे.यानंतर आता इतर अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश शासनाच्या निर्देशानुसार वरिष्ठ पातळीवरून होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव