शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१४ जुगाऱ्यांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 12:54 IST

अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त

ठळक मुद्देकारवाईत सापडला फरार आरोपी

जळगाव : अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या पथकाने रविवारी दुपारी असोदा, ता.जळगाव येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. त्यात १४ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून रोख रक्कम व मोबाईल मिळून २ लाख ४९ हजार ५७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाई खेडी येथे पोलिसांवर दगडफेक केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एक आरोपी मिळून आला. त्याला अटक करण्यात आली आहे.असोदा येथे शेतात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी त्यांच्या कार्यालयातील वाचक सहायक निरीक्षक सचिन बागुल, सुनील दामोदरे, विजय सोनवणे, अजय पाटील व शेख रफिक शेख कालू यांच्या पथकाला कारवाईसाठी रवाना केले होते. या पथकाने मिलिंद दौलत बिºहाडे, संदीप अमृत पाटील, अनिल सुरेश शिंदे, चंदन रमेश भंगाळे, योगेश अशोक पाटील, प्रकाश चिंधू कोळी, किशोर अशोक सोनवणे, छोटू खंडू पाटील, तुळशीराम शंकर कोळी, अरुण गिरधर कोळी, योगेश डिंगबर कोल्हे, विक्रम पंडित पाटील, ललित निवृत्ती चौधरी व रितेश रवींद्र पाटील यांना अटक करण्यात आली. सायंकाळी त्यांची लागलीच जामीनावर मुक्तता झाली.पोलिसांवर दगडफेक करणाऱ्याला एकाला अटकया कारवाईत तालुका पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात फरार असलेल्या योगेश डिगंबर कोल्हे (३०) याला लागलीच अटक करण्यात आली. पंधरा दिवसापूर्वी पोलिसांचे पथक अवैध वाळूच्या विरोधात खेडी येथे कारवाईसाठी गेले असता या पथकावर दगडफेक झाली होती. त्यात योगेशचा सहभाग होता. तपासाधिकारी गणेश चव्हाण यांनी त्याला सायंकाळी अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी