शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

खासगी डॉक्टरांसह १४ कर्मचारी बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 12:06 IST

शहरात ९२ रुग्ण : नवे हॉटस्पॉट समोर

जळगाव : शहरातील प्रतापनगरातील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टर, त्यांची मुलगी व रुग्णालयातील १४ कर्मचाऱ्यांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली आहे़ हे सर्व आधीच्या बाधित कर्मचाºयाच्या संपर्कातील आहेत़ दरम्यान, शहरात मंगळवारी तब्बल ९२ रुग्णांची नोंद करण्यात आली असून यातील ५७ रुग्णांची माहिती समोर आली आहे.

जळगाव शहरातील कोरोनाचा संसर्ग थांबतच नाही, ज्या भागात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण घटले होते़ अशा भागांमध्ये आता रुग्ण आढळत आहेत़ कांचननगरात ७ रुग्ण आढळून आले असून हा एक नवीन हॉटस्पॉट म्हणून समोर येत आहे.

शहरातील तिघांसह जिल्ह्यात ११ मृत्यूजळगाव शहरातील ६० वर्षीय वृद्धासह ७० व ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून यासह जळगाव तालुका २, रावेर ३, एरंडोल, जामनेर, चाळीसगाव तालुक्यातील प्रत्येकी १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे़या ठिकाणी आढळले रूग्णकांचननगर ७, मेहरूण ६, सिंधी कॉलनी ५, इंद्रप्रस्थ कॉलनी ४ यासह प्रतापगरातील खासगी रुग्णालयात व शहरासह विविधी ठिकाणी रहिवासाला असलेले असे १४ जण, खोटेनगर, एमाआयडीसी, प्रेमनगर, इंद्रप्रस्थनगर, शिवाजीनगर, प्रेमनगर, गेंदालाल मील, रुख्मीणी नगर, भूषण कॉलनी, बसस्टँड परिसर, मयूर कॉलनी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे़- जिल्हाभरातून मंगळवारी १११ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले़ बरे झालेल्यांची संख्या २८२८ असून १६८२ रुग्ण उपचार घेत आहेत़ शहरातील ३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव