शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
3
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
4
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
5
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
6
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
7
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
8
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
9
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
10
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
11
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण
12
Gold Silver Rate 16 june: सोनं झालं 'लखपती', Gold-Silver चे दर गगनाला भिडले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवी किंमत
13
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा छगन भुजबळांनी हट्ट सोडला; म्हणाले, 'पद हवेच असे नाही' 
14
शिंदेंच्या शिवसेनेतील गटबाजी अखेर शमली, दोन्ही गटांचे अखेर मनोमिलन! दादा भुसेंच्या मध्यस्थीला यश
15
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
16
कोणी बोलल्यावर आपण हसलो तर आरोपी होतो का?
17
ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळेल ६०,००० पेक्षा जास्त पेन्शन, 'या' योजनेत करा गुंतवणूक
18
"घाबरत नाही...", अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर रवीना टंडनचा एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास, म्हणते...
19
Donald Trump: ...तर अमेरिकी फौजा तुटून पडतील; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा!
20
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...

दांडेकर नगरातील एकाच कुटुंबातील १३ जण बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 12:04 IST

सात महिन्याच्या बाळाचा समावेश

जळगाव : जळगाव शहरात आज तब्बल ४४ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या आता थेट ७०५ झाली आहे. पिंप्राळा दांडेकर नगरातील एकाच कुटुंबातील तब्बल १३ जण बाधित झाले आहेत. या सर्वांना कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे रविवारी २५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.पिंप्राळा दांडेकर नगरातील या कुटुंबातील दोन सदस्य यापूर्वीच पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या १३ झाली आहे. यात ७५ वर्षीय वृद्ध आणि ७ महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. यात फक्त २० वर्षीय युवतीचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. या कुटुंबातील सदस्यांना कुठलीही लक्षणे नसताना त्यांना अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती मिळाली.याशिवाय शिवाजी नगर, वाघनगर, शनिपेठ, तांबापूरा, कांचननगर, मयुर कॉलनी, वाल्मिक नगर, खुबचंद साहित्यानगर, अक्सानगर, गेंदालाल मिल, समता नगर, चौघुले प्लॉट, श्रीकृष्ण कॉलनी याठिकाणी प्रत्येकी एक- एक बाधित आढळून आले आहेत.रविवारी २५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या आता ३६१ झाली आहे.गेल्या काही दिवसापासून मुक्ताईनगर व बोदवड हे दोन तालुक्यात रुग्ण संख्या शून्य होती. रविवारी मुक्ताईनगरात ५ तर बोदवड येथे तब्बल ११ रुग्ण आढळून आले आहेत.तीन जणांचे मृत्यूशहरातील रहिवासी असलेल्या तीन जणांचा रविवारी मृत्यू झाला. यात ५० व ७० वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिला तसेच चाळीसगाव तालुक्यातील ४० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे मृतांची संख्या ४४ झाली आहे.-रविवारी एका दिवसात ९५२ अहवाल आले आहेत. त्यात १८९ अहवाल पॉॅझिटीव्ह तर ७६६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव