शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१२ आॅगस्ट रोजी मोठा उल्का वर्षाव होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 13:12 IST

अंतराळात परिभ्रमण करताना ‘स्विफ्ट-टटल’ हा धुमकेतू ११ ते १३ आॅगस्ट दरम्यान पृथ्वीच्या कक्षेच्या जवळून जाणार आहे. त्यामुळे १२ आॅगस्ट रोजी इतिहासातला सर्वात मोठा उल्का वर्षाव होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देखगोलप्रेमींसाठी पर्वणी ‘स्विफ्ट टटल’ धुमकेतूच्या भ्रमणामुळे इतिहासातील सर्वात मोठा उल्का वर्षावपहाटे ४ वाजेपासून पाहता येईल वर्षाव

आॅनलाईन लोकमत,

जळगाव-दि.२,अंतराळात परिभ्रमण करताना ‘स्विफ्ट-टटल’ हा धुमकेतू ११ ते १३ आॅगस्ट दरम्यान पृथ्वीच्या कक्षेच्या जवळून जाणार आहे. त्यामुळे १२ आॅगस्ट रोजी इतिहासातला सर्वात मोठा उल्का वर्षाव होण्याची शक्यता आहे. ‘नासा’च्या अनुमानानुसार ११ ते १३ आॅगस्ट दरम्यान दर तासाला १५० ते २०० उल्का पृथ्वीच्या कक्षेत कोसळणार असल्याची माहिती खगोलतज्ज्ञ सतीश पाटील यांनी दिली. 

पृथ्वीवर दररोज उल्का वर्षाव  होत असतो. रात्रीच्या वेळेस उल्कांचा वर्षाव अनेकदा पहायला मिळतो. रोजच्या उल्का वर्षावामुळे पृथ्वीचे वस्तूमान  रोज हजारो  टनांनी वाढत आहे. पृथ्वीभोवती भ्रमण करीत असताना ‘स्विफ्ट-टटल’ हा धमकेतू  पृथ्वीच्या कक्षेतून जात असल्याने उल्का वर्षाव होणार आहे. १२ आॅगस्टची रात्र जगभरातील खगोल प्रेमींसाठी मोठी पर्वणीची ठरणार आहे. 

शहरातील खगोलप्रेमींना उल्कावर्षाव पाहण्याची संधीशहरातील खगोलतज्ज्ञ सतीश पाटील यांनी उल्का वर्षाव पाहण्यासाठी खास व्यवस्था केली आहे.  संगणकीय  प्रणाली जोडलेल्या स्वयंचलित  जीपीएस प्रणाली असलेल्या स्टॅण्डला कॅमेरा जोडून छायाचित्रण केले जाणार आहे.  रेडिओ तरंगाच्या मदतीने  उल्कांचे निरीक्षण केले जाणार आहे. तसेच चारही दिशेला चार निरीक्षक बसवून उल्कांच्या नोंदी ठेवल्या जाणार असल्याची माहिती सतीश पाटील यांनी दिली आहे.  तसेच सर्व नोंदी या आंतराष्टÑीय उल्का अभ्यास मंडळाकडे पाठविण्यात येणार आहेत.