शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाच्या झळांवर दररोज १२० लिटर 'ताका'ची फुंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 18:44 IST

चाळीसगाव येथील जैन अर्लट ग्रुपचा सेवाभावी उपक्रम

ठळक मुद्देचाळीसगावातील स्वामी जैन मंदिराजवळ ताक वाटप केंद्रदररोज १२० लीटर ताकाचे मोफत वाटपचविष्ट थंडगार मठ्ठा प्राशन करीत नागरिक व्यक्त समाधान

आॅनलाईन लोकमतचाळीसगाव दि.१८ : जिल्हाभरात तापमानाने ४२ पर्यंत मजल मारल्याने आबालवृद्ध उष्णतेच्या झळांनी हैराण झाले आहेत. उन्हाळ्यात गारवा मिळावा यासाठी चाळीसगाव येथील जैन अर्लट ग्रुपतर्फे दररोज १२० लीटर ताकाचे मोफत वाटप नागरिकांना करण्यात येत आहे.हेमरत्न सुरीश्वर म.सा.यांच्या संयम सुवर्ण महोत्सवी पर्वानिमित्त स्टेशन रोड परिसरातील पद्यप्रभू स्वामी जैन मंदिराजवळ हे ताक वाटप केंद्र सुरु करण्यात आले आहे. दुपारी ११ ते ३ यावेळात जैन अर्लट गृपचे पदाधिकारी स्वखर्चाने हा उपक्रम राबवित आहे. शनिवारी बाजाराच्या दिवशी २४० लिटर तर इतर सोमवार ते शुक्रवार १२० लिटर वाटप होते. बाजाराच्या दिवशी ग्रामीण भागातील जनतेला याचा मोठा फायदा होत असून चविष्ट थंडगार मठ्ठा पिऊन ते समाधान व्यक्त करतात.यशस्वीतेसाठी कुशल सोलंकी, हितेश सोलंकी, संदेश टाटिया, संदीप देसर्डा, श्रेयान संकलेचा, विकास मुथा, दर्शन मेहता, विपुल संघवी, मयुर सोलंकी, राजेश बागरेचा, राजेश शेठ, वृषभ सोलंकी, दीपक बागरेचा हे परिश्रम घेत आहे. जैन गृपच्या या आगळ्या - वेगळ्या समाजसेवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :ChalisgaonचाळीसगावJalgaonजळगाव