शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बीएचआर पतसंस्थेच्या 12 संचालकांना अटक

By admin | Updated: May 23, 2017 12:41 IST

भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर)मल्टीस्टेट को.ऑप सोसायटीचे चेअरमन प्रमोद भाईचंद रायसोनी यांच्यासह 14 आरोपींना सीआयडीच्या पथकाने सोमवारी अटक केली.

ऑनलाईन लोकमत

चोपडा,दि.23- ठेवीची  मुदत संपूनही ठेवीदारांना रक्कम परत न करता, ठेवीदारांची 71 लाख 64 हजार 690 रूपयांचा अपहार करून, फसवणूक केल्याप्रकरणी भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर)मल्टीस्टेट को.ऑप सोसायटीचे चेअरमन प्रमोद भाईचंद रायसोनी यांच्यासह 14 आरोपींना सीआयडीच्या पथकाने सोमवारी अटक केली. त्याची रवानगी जळगाव कारागृहात करण्यात आली आहे.
ठेवीदाराच्या फसवणुकीप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला 31 मे 2015 रोजी 16 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्याप्रकरणी 14 जणांना चोपडा येथे आणत अटक करण्यात आली.
फिर्यादी जगन्नाथ ङिापरू पाटील (72, रा. गुरूदत्त कॉलनी चोपडा) यांच्यासह 31 जणांनी बीएचआरच्या चोपडा शाखेत संजीवनी ठेव योजनेंतर्गत मुदत ठेव 13 टक्के व्याजदराने ठेवली होती. मुदत संपुनही ठेवीची रक्कम व्याजासह परत न करता, 71 लाख 64 हजार 690 रूपयांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी प्रमोद भाईचंद रायसोनी (54, जळगाव),  दिलीप कांतीलाल चोरडिया (52,तळेगाव)  सुरजमल बभूतमल जैन (51, तळेगाव ) दादा रामचंद्र पाटील (68,शेळगाव), भागवत संपत माळी (65,तळेगाव),  मोतीलाल ओंकार जिरी (47, शेळगाव),  राजाराम काशिनाथ कोळी (48, तळेगाव) , भगवान हिरामण वाघ (62, तळेगाव) , डॉ. हितेंद्र यशवंत महाजन (53, जळगाव) , इंद्रकुमार आत्माराम ललवाणी (41, जळगाव) , यशवंत ओंकार जिरी (62, शेळगाव) , शेख रमजान शेख अब्दुल नबी (58,तळेगाव) सुकलाल शहादू माळी (47, तळगाव), ललिताबाई राजू सोनवणे (42,रा. तळेगांव)  यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.