शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आठवडाभरात ११ बाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 13:16 IST

संख्या वाढल्याने चिंता

जळगाव : जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा मृत्यू थांबायला तयार नाही. रविवार ते शनिवार दरम्यान, ११ कोरोना बाधितांचा जीव गमवावा लागला आहे़ शनिवारी भुसावळ येथील एका प्रौढ रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे एकट्या भुसावळमध्ये मृतांची संख्या दहा तर जिल्ह्यात ३३ वर पोहचली आहे़जिल्ह्याचा मृत्यूदराबाबत मोठा वादंग झाला होता़ प्रशासकीय यंत्रणेला समन्वय समितीच्या बैठकीत धारेवर धरण्यात आले होते़ मात्र, मृत्यू होणाऱ्यांमध्ये गंभीर रुग्ण व अन्य आजाराच्या रुग्णांना अधिक संसर्ग होऊन त्यांचा मृत्यू होत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले होते़ मात्र, या गंभीर रुग्णांना वाचविण्यात यंत्रणेला यशच येत नसल्याचे चित्र या आठवड्यातही समोर आले आहे़ मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे़भुसावळच्या रुग्णाला अन्य व्याधी नाहीभुसावळ येथील एका ५५ वर्षीय प्रौढाचा १४ मे रोजी मृत्यू झाला होता़ त्यांचा अहवाल शनिवारी सायंकाही प्राप्त झाला व हा रुग्ण पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले़ या रुग्णला गंभीरावस्थेतच गुरूवारी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास दाखल करण्यात आले होत़अ‍ॅट रिस्क लोकांचे सर्व्हेक्षणकोरोनामुळे वृद्ध व अन्य व्याधी असलेल्या लोकांनाच मृत्यू अधिक धोका असल्याने हे मृत्यू थांबविण्यासाठी अशा लोकांना शोधून त्यांना सुरक्षित केल्यास मृत्यूचे प्रमाण रोखता येईल, असा उपाय ग्वेनेड हॉस्पिटल, नॉर्थ वेल्स येथे आयसीयूत समुपदेशक म्हणून कार्यरत डॉ़ संग्राम पाटील यांनी व्हिडिओद्वारे सुचविला आहे़ ग्रामपंचायत स्तरावर अशा लोकांना शोधले जावे, असेही त्यांनी सांगितले आह़े जिल्ह्यातील मृत्यूदर बघता हे उपाय गरजेचे ठरणार आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव