शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात १०० वर्षे जुना रेल्वे पादचारी पूल जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 18:44 IST

रेल्वेस्थानकावरील १०० वर्षे जुना ब्रिटिशकालीन पादचारी पूल रविवारी जमीनदोस्त करण्यात आला.

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात वर्षभरापूर्वी काढला होता पहिला पूलदुसऱ्या टप्प्यात काढला दुसरा जुना पूलपाच तास लागले पुलाचा ढाचा काढण्यासाठी

भुसावळ, जि.जळगाव : रेल्वेस्थानकावरील दुसºया टप्प्यात तब्बल १०० वर्षे जुना ब्रिटिशकालीन ३५ मीटर लांबीचा पादचारी पूल रविवारी जमीनदोस्त करण्यात आला.गेल्या वर्षी मुंबई येथील जीर्ण झालेला रेल्वे पूल कोसळल्यानंतर मोठी दुर्घटना झाली होती. या पार्श्वभूमीवर रेल्वे भुसावळ रेल्वे प्रशासन सतर्क होऊन ब्रिटिशकालीन १०० वर्षांपूर्वीचा फलाट क्रमांक एक व दोनवरील पादचारी पूल एप्रिल २०१९ ला पहिला टप्प्या अंतर्गत काढण्यात आला होता. त्यानंतर तब्बल वर्षभरानंतर दुसºया टप्प्यात ११० मीटर लांबीच्या पुलातील ३५ मीटरचा फलाट क्रमांक ४-५ ला जोडणारा पादचारी पूल रेल्वेच्या १४० टन क्षमतेचा महाबली ट्रेनद्वारे काढण्यात आला. पुलास काढण्यासाठी तब्बल पाच तासाचा अवधी लागला.जुन्या ११० मीटर लांबीच्या पुलाची निर्मिती सन १९११ ला करण्यात आली होती. यानंतर सन १९२७ व १९६३ ला पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती.जुन्या पुलाची रुंदी ३.५ मीटर होती. नवीन पुलाची रुंदी पाच मीटर राहणार आहे.डी.आर.एम. विवेककुमार गुप्ता यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकऱ्यांच्या देखरेखीखाली पुलाचा ढाचा काढण्यात आला. 

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ