शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

दोन अधिकाऱ्यांसह १० शिक्षकांचा राष्ट्रीय शैक्षणिक आगाजतर्फे गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 16:36 IST

जागतिक शिक्षकदिनाचे औचित्य साधून शैक्षणिक आगाज या संस्थेतर्फे १० शिक्षकांना स्मार्ट टीचर म्हणून गौरवण्यात आले.

भुसावळ : जागतिक शिक्षकदिनाचे औचित्य साधून शैक्षणिक आगाज या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेतर्फे गुणो से गुणवत्ता तक या उपक्रमांतर्गत डायटच्या दोन अधिकाऱ्यांना स्मार्ट एज्युकेशन आॅफिसर तर १० शिक्षकांना स्मार्ट टीचर म्हणून गौरवण्यात आले.संपूर्ण देशभरातून विविध राज्यातील शिक्षकांना शिक्षण, योग, आरोग्य व निसर्ग यासंदर्भात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल शैक्षणिक आगाजच्या संस्थापक स्मृती चौधरी, सुभाष राबरा, डॉ.अजय बलहरा, सोनू कुमार यांच्या स्वाक्षरीनिशी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.कोरोनामुळे हा कार्यक्रम जाहीररीत्या होऊ शकला नाही. त्यामुळे पुरस्कार्थींपर्यंत प्रमाणपत्र पोहोचविण्यात आले आहे. यात नाशिक डायटचे प्राचार्य डॉ.डी.डी.सूर्यवंशी व जळगाव डायटचे अधिव्याख्याता प्रा. शैलेश पाटील यांना स्मार्ट एज्युकेशन आॅफिसर, तर नाना पाटील (भुसावळ), अजय काळे (सांगली), डॉ.जगदीश पाटील (जळगाव), वैशाली पाटील (भडगाव), गिरीश भंगाळे (खानापूर), अविनाश कुमावत (चोपडा), सुरेश अहिरे (भुसावळ), शेख सगीर हुसेन जहिरूद्दीन (नाशिक), अलका भटकर (भुसावळ) आणि शेख फरजाना अब्दुल अजीज (नाशिक) अशा १० शिक्षकांना स्मार्ट टीचर म्हणून गौरवण्यात आले. राष्ट्रीय स्तरावरील संस्थेने गौरव केल्याबद्दल सर्वांचे स्वागत होत आहे. 

टॅग्स :Teacherशिक्षकBhusawalभुसावळ