शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात रायसोनीनगरात 10 ते 15 जणांच्या टोळक्याने डंपरच्या काचा फोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 12:54 IST

प्रतिकार करण्यासाठी आलेल्यास मारहाण

ठळक मुद्देवाळू व्यवसायातून वाद पोलिसात नोंद नाही

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 3 - वाळूच्या व्यवसायातून नेरी, ता. जामनेर येथील 10 ते 15 जणांच्या टोळक्याने रायसोनी नगरात मध्यरात्री एक वाजता धुडगुस घालून दोन डंपरच्या काचा फोडल्या. प्रतिकार करण्यासाठी आलेल्या विकास कौतिक पाटील यांना मारहाण करीत  त्यांच्या प}ी प्रतिभा यांनाही धक्काबुक्की केली. पाटील यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याबाबत विकास पाटील यांचा मुलगा हरीश याने दिलेल्या माहितीनुसार भाऊ दीपक व नेरी येथील काही वाळू व्यावसायिक यांच्यात वाळू व्यवसायावरुनच काही महिन्यापासून वाद झाला होता. निमखेडी शिवारात डंपरखाली मुलगा चिरडला गेला होता तेव्हा या वादाची ठिणगी पडली होती. जुना वाद असल्याने नेरी येथील 10 ते 12 जण हरीश व दीपक या दोघ भावंडाना मारहाण करण्यासाठी बुधवारी रात्री रायसोनी नगरातील घरी आले. मात्र हे दोन्ही भाऊ पाचोरा येथे गेल्याने त्याचा संताप डंपरवर काढला. दोन्ही डंपरच्या (क्र.एम.एच.19 सी.वाय.9171 व एम.एच.19 ङोड 1971) काचा फोडण्यात आल्या. याप्रकरणी पोलिसात नोंद झालेली नाही.

मध्यरात्री टोळके संतापात आले होते, सुदैवाने हरीश व दीपक हे दोन्ही घरी नव्हते. त्यामुळे त्यांचा बचाव झाला. दरम्यान, पाटील यांचे डंपर वाळू घेऊन जामनेर येथे जातात. या भागात डंपर घेऊन येवू नका म्हणून मारहाण करणा:यांनी त्यांना धमकावले होते. भविष्यात डंपर दिसले तर ते पेटवून टाकू अशी धमकीही देण्यात आली होती. त्याचे रेकॉर्डीग आपल्याकडे असल्याचे हरीश याने सांगितले.