शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रंगात न्हाऊन निघाली तरूणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : शहरात गत अनेक वर्षांपासूनची होळीच्या दिवशी रंग खेळण्याची परंपरा आजही कायम राहिली. शहरातील कपडा ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरात गत अनेक वर्षांपासूनची होळीच्या दिवशी रंग खेळण्याची परंपरा आजही कायम राहिली. शहरातील कपडा बाजार परिसरात रंगगाड्याच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला.एका बैलगाडीमध्ये रंगाने भरलेला ड्रम घेऊन या मिरवणुकीला सुरूवात होते. यामध्ये प्रामुख्याने तरूणांचा मोठा सहभाग असतो. कपडा बाजार येथून हा रंगगाड जसजसा पुढे जातो तसे मिरवुणकीतील युवक रंगात न्हाऊन निघतात. यावर्षीही तरूणांचा मोठा उत्साह दिसून आला. शहराच्या ज्या भागातून हा रंगगाडा पुढे सरकत होता. मिरवणुकीत आणखी तरूणांची भर पडत होती.सालाबादाप्रमाणे याहीवर्षी हत्ती रिसाला समितीच्या वतीने रंगपंचमीच्या दिवशी हत्ती रिसाला मिरवणूक काढण्यात येते. यावर्षी शुक्रवारी काढण्यात येणा-या मिरवणुकीत रंगांऐवजी फुलांची व गुलालाची उधळण करण्यात येणार असल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली.