शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन गेमच्या नादात युवकाने शेती, कार विकली; बेटिंगपायी तब्बल ४० लाख गमावले

By दिपक ढोले  | Updated: April 14, 2023 19:38 IST

ऑनलाइन गेमचे हे व्यसन तरुणाला पडले भारी

जालना : ऑनलाइन गेमच्या नादात एका युवकाची तब्बल ४० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना जालना तालुक्यातील ढगी येथे उघडकीस आली आहे. परमेश्वर केंद्रे (३७) असे त्या तरुणाचे नाव आहे. यासाठी त्याला एक एकर शेतीसह १७ लाख रुपयांची कारही विकावा लागली. याबाबत त्याने जालना येथील सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. 

दोन वर्षांपूर्वी त्याने मोबाइलमध्ये मॉस्ट बेट हा गेम डाऊनलोड केला होता. सुरुवातीला त्याने १०० ते १००० रुपयांपर्यंत पैसे लावले होते. त्यात तो जिंकत गेला. त्यानंतर २५ ते ३० लाख रुपयांची बेट लावली. त्याच्या खात्यावर पैसे देखील आले. अनेक वेळा त्याने बेट लावली. त्याला पैसे मिळत गेले.   त्याने स्वत:कडे असलेली १६ लाख रुपयांची कार विकून गेममध्ये पैसे भरले. गावात असलेली एकर शेतीही त्याने विकली. परंतु, त्यातही तो जिंकला नाही. ऑनलाइन गेमचे हे व्यसन त्याला इतके भारी पडले की, त्याने यापोटी चक्क चाळीस लाख रुपये गमावले आहेत. याबाबत त्याने जालना येथील सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्याला बॅंकेचे स्टेटमेंट घेऊन ये, त्यानंतरच गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना