शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

तुमचा पराभव आमच्या जिव्हारी लागला- उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 12:47 AM

तुमच्या पराभवाची बातमी आमच्या जिव्हारी लागली, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केल्याची माहिती माजी आ. अर्जुन खोतकर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या ३० वर्षांपासून आपण निष्ठावान शिवसैनिक म्हणून कार्य केले आहे. दोन वेळेस मंत्री, आमदार राहून केवळ जालन्यातच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात तुम्ही शिवसेना बळकट करण्यासाठी प्रयत्न केले. अनुभवी नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते. या निवडणुकीत तुमचा विजय निश्चित मानला जात होता. परंतु, तुमच्या पराभवाची बातमी आमच्या जिव्हारी लागली, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केल्याची माहिती माजी आ. अर्जुन खोतकर यांनी दिली.अर्जुन खोतकर यांनी शुक्रवारी मातोश्रीवर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पराभवाची कारणमिमांसा सांगताना अद्याप आपण नेमके कशामुळे हारलो, हे स्पष्ट सांगता येणार नाही. परंतु, त्याचा मागोवा आपण घेत असून, साधारणपणे महिनाभरानंतर पराभवाची कारणे समोर येतील, ती कोणती आहेत? याची माहिती मी आपणापर्यंत निश्चितपर्यंत देईन, असे खोतकरांनी ठाकरे यांना सांगितले. या भेटीत मराठवाड्यातील परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीसह पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर ठाकरे यांनी माहिती जाणून घेतल्याचे खोतकर म्हणाले. यावेळी आ. अब्दुल सत्तार, पंडित भुतेकर, अनुराग कपूर, किशोर बलांडे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेArjun Khotkarअर्जुन खोतकरAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019