शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी दृढनिश्चयी होऊन कठीण प्रसंगांना सामोरे जावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:15 IST

महिला कोठेच कमी नाहीत, असे प्रतिपादन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महिलांनी दृढनिश्चियी होऊन कठीण प्रसंगांना सामोरे जावे, महिला कोठेच कमी नाहीत, असे प्रतिपादन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी केले. खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित महिला मेळाव्यात ‘त्या’ बोलत होत्या.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिध्द सामाजिक अभ्यासक प्रा. बी. वाय. कुलकर्णी यांची उपस्थिती होती. अनिता माळगे, उद्योजक कमल कुंभार, कृषिभूषण भगवान काळे, एस.व्ही. सोनुने, योगेश माळगे, प्रियंका विभुते, योगेश गोडसे, योगेश बोंगाळे, कृषिभूषण छाया मोरे, सीताबाई मोहिते, संजीवनी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.कृषिभूषण भगवान काळे मार्गदर्शन करताना म्हणाले की, महिला दिन ही केवळ औपचारिकता नसून तो महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्याचे प्रतिपादन केले. प्रा.बी.वाय. कुलकर्णी यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना महिलांना आपला विकास करावयाचा असल्यास दुसऱ्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये, शिक्षण हा केवळ दागिना झाला असून, त्याचा वापर योग्य प्रकारे करावा, मुलींना मरू देऊ नका, महिला मुळातच दृढनिश्चयी व खंबीर असून, महिला कधीही आत्महत्या करीत नाहीत, असे प्रतिपादन केले.महिला दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुभद्रा जाधव, रंजनाथ भोसले, विद्या काळे, वंदना हजारे, सपना सातपुते, दीपाली मगर, या कर्तबगार महिलांचा नगराध्यक्षांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.याचबरोबर मराठवाडा शेती सहाय्य मंडळात कार्यरत सर्व महिला मजुरांना साडी भेट देवून गौरविण्यात आले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संगीता गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनnagaradhyakshaनगराध्यक्ष