शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचा हल्लाबोल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 01:20 IST

धामणगाव येथील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी पोलिसांना अनेक वेळा कळवूनही दुर्लक्ष होत होते. बुधवारी संतप्त झालेल्या रणरागिणींनी दारूच्या ठेक्यात घुसून सर्व दारूच्या बाटल्या घराबाहेर आणून फोडल्याने एकच गोंधळ उडाल्याने विक्रेत्यांनी तेथून पळ काढला यावेळी ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : धामणगाव येथील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी पोलिसांना अनेक वेळा कळवूनही दुर्लक्ष होत होते. बुधवारी संतप्त झालेल्या रणरागिणींनी दारूच्या ठेक्यात घुसून सर्व दारूच्या बाटल्या घराबाहेर आणून फोडल्याने एकच गोंधळ उडाल्याने विक्रेत्यांनी तेथून पळ काढला यावेळी ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.घनसावंगी तालुक्यातील धामणगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दारू व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असून, या दारूमुळे अनेक युवक व्यसनाच्या आहारी जात आहेत, महिला व विद्यार्थिनींना रस्त्यावर चालणे कठीण झाले होते. गेल्या आठवड्यात दोन तीन तळीरामांमध्ये कोयत्याने मारहाण होऊन त्यात गोविंद शिंदे जखमी झाल्याचा गुन्हा घनसावंगी पोलीस ठाण्यात दाखल आहे.याकडे पोलीस प्रशासनाकडून कानाडोळा केला जात असल्याने दारू विक्रते सध्या सार्वजनिक ठिकाणी मंदिर परिसर, मुख्य रस्त्यावर, स्मशानभूमी इ. जागांवर बेधडक अवैध दारू विक्री करत असल्याने गावकऱ्यांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरीही दारू बंद होत नसल्याने रणरागिणी बुधवारी दारूच्या तीन ठेक्यावर जाऊन त्यांनी दारूचे बाँक्स रस्त्यावर आणून फोडले.या बाबत उपनिरीक्षक संपत पवार म्हणाले की, आम्ही कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले होते.

टॅग्स :Womenमहिलाliquor banदारूबंदी