शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

महिलेने बँकेला केले २ लाख परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:16 IST

येथील लक्ष्मीबाई गुलाबराव साबळे यांनी बँक आॅफ महाराष्ट्राच्या शाखेतील कर्मचाऱ्याकडून चुकीने आलेले २ लाख ०५ हजार रुपये परत केले.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : येथील एका महिलाने बँक आॅफ महाराष्ट्राच्या शाखेतील कर्मचाऱ्याकडून चुकीने आलेले २ लाख ०५ हजार रुपये परत केले. त्यांनी केलेल्या या कामामुळे त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होते.येथील लक्ष्मीबाई गुलाबराव साबळे यांनी सोमवारी बँक आॅफ महाराष्ट्राच्या शाखेतून २५ हजार रुपये काढले. परंतु, बँकेच्या कर्मचाºयाकडून चुकीने २ लाख ५ हजार रुपये देण्यात आले. त्या पैसे न मोजताच तिथून निघून गेल्या. घरी गेल्यावर जास्त पैसे आल्याचे लक्षात आले. त्यांनी याची माहिती लगेचच जि. प. सदस्य डॉ. चंद्रकांत साबळे यांना दिली. त्यांनी ही माहिती बँकेला कळविली. त्यानंतर लक्ष्मीबाई साबळे यांनी ही रक्कम मंगळवारी परत केली.याप्रसंगी लक्ष्मीबाई साबळे, जि. प. सदस्य डॉ. चंद्रकांत साबळे, दिलीप बरडे, जयंत साबळे, औचितराव साबळे, प्रभाकर साबळे, सुभाष गाढे, संजय साबळे, सुनील साबळे आदींची उपस्थिती होती.दरम्यान, त्यांनी रक्कम परत केल्यामुळे बँक आॅफ महाराष्ट््च्या अधिका-यांनी त्यांचे आभार मानले. तसेच गावकरी त्यांचे कौतूक करीत आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रSocialसामाजिक