शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचा खून करून प्रेत पुरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 16:27 IST

सातोना शिवारातील निम्न दुधना प्रकल्पाच्या भिंतीजवळ सोमवारी दुपारी तीस वर्षीय महिलेचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : तालुक्यातील सातोना शिवारातील निम्न दुधना प्रकल्पाच्या भिंतीजवळ सोमवारी दुपारी तीस वर्षीय महिलेचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सातोना शिवारात निम्न दुधना धरणाच्या भिंतीजवळ महिला अर्धवट पुरलेला मृतदेह असल्याचे काही जणांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी परतूर पोलिसांनी कळविले. माहिती मिळताच परतूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. संशयितांनी महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पुरला होता. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णलायात पाठवला. मृत महिलेच्या अंगात निळसर व पांढ-या रंगाची साडी आहे. मृतदेहाजवळ दोन लाल रंगाच्या पितळी कोटींग असलेल्या बांगड्या आढळून आल्या आहेत. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात परतूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील वर्णन असलेली महिला गायब असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी केले आहे.

टॅग्स :MurderखूनWomenमहिलाPoliceपोलिस