शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

२४ तासांच्या आत २ महिला चोर मुद्देमालासह ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:33 IST

भोकरदन शहरातील सराफाच्या दुकानातून पंचायत समिती सदस्याच्या पर्सला ब्लेड मारून रोख ३० हजार रूपये लांबविणाऱ्या अनिता काळे आणि सुरेखा ज्ञानेश्वर पवार (दोघीही रा. वडीगोद्री ता़ अंबड) या दोन महिलांना भोकरदन पोलिसांनी २४ तासाच्या आत मुद्देमालासह अटक केली

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन शहरातील सराफाच्या दुकानातून पंचायत समिती सदस्याच्या पर्सला ब्लेड मारून रोख ३० हजार रूपये लांबविणाऱ्या अनिता काळे आणि सुरेखा ज्ञानेश्वर पवार (दोघीही रा. वडीगोद्री ता़ अंबड) या दोन महिलांना भोकरदन पोलिसांनी २४ तासाच्या आत मुद्देमालासह अटक केली आहे़ सदर महिलाना अटक करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज अत्यंत महत्वाचे ठरले आहे़शनिवारी १२ वाजेच्या दरम्यान पंचायत समिती सदस्य कमलबाइर्् पगारे या मुलीसह शहरातील सर्वज्ञ ज्वेलर्समध्ये सोेने खरेदी साठी गेल्या होत्या. त्यावेळी त्याच्या पिशवीमध्ये ३० हजार रूपये असलेली पर्स ठेवली व समोर सराफ व्यापा-याकडून सोन बघत असतानां महिलांनी ब्लेड मारून पर्स लंपास केली होती. त्यानंतर ऋुषी पगारे यांच्या तक्रारी वरून भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर चोरी उघडकीस आण्यासाठी पोलीस अधीक्षक एस़चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, पोलीस निरिक्षक दशरथ चौधरी, पोलिस उपनिरीक्षक अमन सिरसाठ, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर साखळे, पोलीस कर्मचारी रामेश्वर शिनकर, सागर देवकर, गणेश पायघन, गणेश निकम, सुलाबाई मारकड, संगीता मोकासे, सूर्यवंशी, यांनी प्रयत्न केले. तपास डी़जे़ शिंदे हे करीत आहे़या चोरी नंतर पोेलिसानी सराफा दुकानातील सीसीटीव्ही फूटेज घेऊन ते जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाºयांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविले होते. त्या अधारे सदर महिला या वडीगोद्री येथील असल्याची माहिती पोलिसाना मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये व पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी गोदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल परजणे व पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे, यांना सदर महिला या वडीगोद्री येथील असल्याचे सांगितले. त्यांनी लगेच शनिवारी सायंकाळी या महिलांना ताब्यात घेतले. सुरूवातीला या महिलान्ांी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यांना फूटेज दाखवून पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी चोरी केलेले ३० हजार रूपये भोकरदन पोलिसांच्या स्वाधीन केले़

टॅग्स :ThiefचोरArrestअटक