शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही राजकीय भाषा बोलत नाही, तुम्ही आरक्षण द्या आणि विषय संपवा: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 18:01 IST

मराठा पोरांचे तुम्ही वाटोळं करत आहात, मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

- पवन पवार वडीगोद्री (जालना) : मी गोरगरिबांची लढाई लढत आहे. तुम्हाला का वाटते गरिबांचे पोरं मोठे होऊ नये, असा सवाल मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी सरकारला केला. मराठा समाजाच्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून मी पुन्हा उपोषण करणार असल्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. अंतरवाली सराटी येथे आज दुपारी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

जरांगे पुढे म्हणाले, १७ सप्टेंबरपासून माझे उपोषण पुन्हा एकदा सुरू होणार आहे, आपल्या ८ ते ९ मागण्यासाठी हे उपोषण करतोय, मी काही वाईट करत नाही, असे जरांगेंनी म्हटले आहे. ''तुम्ही आरक्षण दिले नाही तर तुम्हाला आमचा कचका कळेल, देवेंद्र फडणवीसांनी ट्रॅप रचला आहे'', असा आरोपही जरांगे यांनी यावेळी केला. फडणवीसांनी काही तज्ञ, काही संघटना, काही अभ्यासक, आमदार, समन्वयक, फोडले आहेत. त्यांच्या सांगण्यावरून काही आमदार जातीमध्ये फुट पाडत आहेत. ही मस्ती जिरवणार, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

आरक्षण मिळण्याच्या आधी ईडब्ल्यूएसमधून मराठा पोरांनी अर्ज दाखल केले. आधी मान्य केलेल ते अर्ज आता रद्द केले आहेत. या पोरांचे तुम्ही वाटोळं करत आहात. फडणवीस तुम्ही मराठ्यांचे पोरं का मारायला लागलात, का त्यांना अडचणीत आणत आहात, असा सवाल जरांगे यांनी फडणवीस यांना केला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना