शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वक्फचा जमीन घोटाळा कोट्यवधींचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 00:42 IST

: राज्यातील वक्फ बोर्डाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जमिन घोटाळा झाल्याचे तपासांती उघड झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यातील वक्फ बोर्डाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जमिन घोटाळा झाल्याचे तपासांती उघड झाले आहे. हा गैरव्यवहार चव्हाट्यावर आणणारे जालन्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा मुस्लिम ओबीसी संघटनेचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी हे असून येत्या आठवडाभरात दोषी आढळलेल्या वक्फ बोर्डाच्या आजी व माजी सदस्यांवर आता चौकशीनंतर आठवड्याभरात गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन आणि न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे शब्बीर अन्सारी यांनी सांगितले.गेल्या पन्नास वर्षांपासून वक्फ बोर्डाच्या राज्यातील हजारो एकर जमिनी चुकीच्या पध्दतीने नियमबाह्यरीत्या विक्री झाल्या आहेत. राज्यात वक्फची जवळपास ९३ हजार एक जमिन असून जवळपास १ लाख स्थावर मालमत्ता आहे. गेल्या वर्षभरापासून आपण तहरिफ औकाफ या संस्थेच्या माध्यमातून या घोटाळ्याची पाळेमुळे खोदण्याच्या प्रकरणात लक्ष घातले. लोकांच्या मागणीस्तव आपण या प्रकरणात लक्ष घातल्याचे अन्सारी यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.साधारणपणे वर्षभरापूर्वी आपण राज्याच्या प्रधान सचिवांकडे तसेच मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या. या संदर्भातील आवश्यक असणारे पुरावे सादर केले.जालन्यात तीन हजार एकर जमीनजालना शहर व परिसरात जवळपास तीन हजार एकर जमीन ही वक्फ बोर्डाची आहे. यावर अनेकांनी अतिक्रमण करून ती चुकीच्या पध्दतीने नावावर करून घेतली आहे. यामध्ये सविस्तर चौकशी आणि सरकारने कारवाई केल्यास मोठ्या प्रमाणावर घोटाळा समोर येऊन वक्फ बोर्डाला यातून मोठे उत्पन्न मिळू शकते. परंतु यासाठी मोठी हिंमत दाखवावी लागणार आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीSocialसामाजिक