शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात मतमोजणी कार्यालयाजवळ होईल टॅÑफिक जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:45 IST

जालना : जालना लोकसभा मतदार संघाची मतमोजणी औरंगाबाद मार्गावरील संकेत फूड कंपनीमध्ये होणार आहे. या निकालासाठी पोलीस विभागाच्या वतीने ...

जालना : जालना लोकसभा मतदार संघाची मतमोजणी औरंगाबाद मार्गावरील संकेत फूड कंपनीमध्ये होणार आहे. या निकालासाठी पोलीस विभागाच्या वतीने तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, औरंगाबाद मार्गावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने ३ अधिकारी व ४० पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.जालना लोकसभा मतदार संघाची मतमोजणी सुरळीत पार पाडावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. औरंगाबाद मार्गावरील संकेत फूड कंपनीमध्ये ही मतमोजणी पार पडणार आहे. या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने ३ अधिकारी व ४० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच मतमोजणी कार्यालयापासून ६०० मीटरपर्यंत वाहने उभे करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.दरम्यान, वाहतूक ठप्प झाली तर दुचाकी उचलण्यासाठी एक टेम्पो ठेवण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.पर्यायी मार्ग हे वापराया मार्गावर एकेरी वाहतूक ठेवण्यात आली आहे. एकेरी मार्गानेच वाहनधारकांना वाहने चालवावी लागणार आहेत. या ठिकाणी वाहतूक ठप्प होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे.वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने ३ अधिकारी व ४० कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.दरम्यान, वाहनधारकांनी मतमोजणी कार्यालयाजवळ वाहने उभी करु नयेत, असे आवाहन पो.नि. काकडे यांनी केले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालjalna-pcजालनाTrafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूक