शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळू वाहतुकीने घेतला शेतमजुराचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:51 IST

जाफराबाद : वाळू वाहतूक करणा-या टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने ३५ वर्षीय शेतमजुराचा मृत्यू झाला. देऊळगाव उगले पाटीजवळ रविवारी रात्री ...

जाफराबाद : वाळू वाहतूक करणा-या टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने ३५ वर्षीय शेतमजुराचा मृत्यू झाला. देऊळगाव उगले पाटीजवळ रविवारी रात्री ही घटना घडली. दरम्यान, टिप्परचालकावर कारवाईच्या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी सोमवारी मृतदेह जाफराबाद पोलीस ठाण्यात आणत ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.विलास सीताराम सोनुने (वानखेडा, ता. जाफराबाद) असे मृत शेतमजुराचे नाव आहे.सोनुने आईवडिलांच्या भेटीसाठी आंबेगावहून वानखेडा येथे आले होते. रात्री दुचाकीने आंबेगावकडे परत जात असताना देऊळगाव उगले पाटीजवळ एका वाळू वाहतूक करणाºया भरधाव टिप्परने सोनुने यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टिप्परचालक पसार झाला. पो.कॉ. भास्कर जाधव यांनी पंचनामा केला. घरची परिस्थिती बेताची असल्याने सोनुने परिवारासोबत आंबेगाव येथे मिरची, टोमॅटो सेडनेटमध्ये मजूर म्हणून काम करत होते. या पूर्वीही अशाच घटनेत एकाचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.-------------मृतदेह पोलीस ठाण्यातअवैध वाळू वाहतूक करणा-या टिप्परने विलास सोनुने यांचा बळी घेतला. या टिप्पर चालकाचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, तसेच अवैध वाळू वाहतूक थांबवा या मागणीसाठी वानखेडा येथील ग्रामस्थांनी जाफराबाद पोलीस ठाण्यासमोर सोनुने यांचा मृतदेह ठेवून सोमवारी दुपारपर्यंत ठिय्या आंदोलन केले. पोलीस निरीक्षक पाटील, तहसीलदार जे.डी. वळवी यांनी ग्रामस्थांना कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतला.