शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

खड्ड््याने घेतला दुचाकीस्वाराचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:45 IST

रस्त्यावरील खड्डा चुकविण्याचा प्रयत्नात दुचाकी व छोटा हत्ती वाहनाची टक्कर होऊन दुचाकीवरील एक जण ठार तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला

शहागड : रस्त्यावरील खड्डा चुकविण्याचा प्रयत्नात दुचाकी व छोटा हत्ती वाहनाची टक्कर होऊन दुचाकीवरील एक जण ठार तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. सोमवारी सकाळी शहागडजवळ ही दुर्घटना घडली. अपघातग्रस्त दोघेही गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील रहिवासी आहेत.तलवाडा येथील (ता.गेवराई) मुन्ना बशीर सय्यद व शेख फरहान हे दोघे सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास दुचाकीवरून (क्र. एमएच.२०, एएन२९९३) अंबडकडे येत असताना खामगावनजीक गोदावरी नदीच्या पुलाजवळ वळण रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात औरंगाबादकडून येणारा छोटा हत्ती व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात मुन्ना बशीर सय्यद (२५) हा जागीच ठार झाला, तर शेख फरहान हा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर चालक वाहनासह पळून गेला. अपघाताची माहिती मिळताच शहागड पोलीस चौकीचे सहायक फौजदार सय्यद नासेर , जमादार अंकुश दासर, पो.कॉ. गणेश बुजाडे यांनी जखमी फरहान शेख यांना उपचारासाठी शहागडला हलविले. त्यानंतर अपघाताबाबत गेवराई पोलिसांना माहिती दिली.