शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवारी वैशाली सामंत यांचा म्युझिकल कॉन्सर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 01:38 IST

लोकमत सखी मंचच्या वतीने जालना शहरात भोकरदन नाका परिसरातील भारती लॉन्सवर ६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता प्रख्यात गायिका वैशाली सामंत यांच्या म्युझिकल कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकमत सखी मंचच्या वतीने जालना शहरात भोकरदन नाका परिसरातील भारती लॉन्सवर ६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता प्रख्यात गायिका वैशाली सामंत यांच्या म्युझिकल कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे.लोकमत सखी मंच सदस्य नोंदणीचे काही दिवस शिल्लक असून, महिलांना वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी या मंचच्या माध्यमातून दिली जात आहे. यापूर्वी लावणीसह पर्यावरणपूरक होलिकोत्सव, पाकशास्त्र, सांस्कृतिक, नाट्य आदी कार्यक्रम घेण्यात आले. ऐका दाजिबा या गाण्याद्वारे घराघरात पोहोचलेली प्रख्यात गायिका वैशाली सामंत यांचा म्युझिकल कॉन्सर्टचे भारती लॉन्सवर आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त सखी मंच सदस्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमतच्या वतीने करण्यात आले आहे.