शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे रविवारी घनसावंगीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 00:05 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी घनसावंगी येथे येत असून, त्यांच्या हस्ते शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ. हिकमत उढाण यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.

जालना : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी घनसावंगी येथे येत असून, त्यांच्या हस्ते शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ. हिकमत उढाण यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.घनसावंगी मतदारसंघाच्या शिवसैनिकांसाठी व जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी घनसावंगी येथे हक्काचे कार्यालय असावे, ही भावना डोळ्यासमोर ठेवून डॉ. हिकमत उढाण यांनी जनसंपर्क कार्यालय सुरु केले आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या संपर्क कार्यालयाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. तसेच घनसावंगी येथील विजयराव देशमुख स्टेडियमवर दुपारी १२ वाजता शेतकरी मेळावा होणार आहे. याप्रसंगी पर्यावरण मंत्री रामदास कदम, मिलींद नार्वेकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, विनोद घोसाळकर, शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले, माजी आ. शिवाजी चोथे, जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे आदींची उपस्थिती राहणार आहे.येत्या रविवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते घनसावंगी येथे शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून घनसावंगी मतदारसंघातील जनतेच्या अडचणी प्राधान्याने सोडविण्यात येणार आहेत.- डॉ. हिकमत उढाण, सहसंपर्कप्रमुख, शिवसेना, जालना.