शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

‘फन रनर्स’च्या मॅरेथॉनमध्ये राज्यातून दोन हजार धावपटूंचा राहणार सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 00:42 IST

येथील फन रनर्स ग्रुपच्या वतीने यंदाही राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवारी सकाळी पाच वाजता सुरू होणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील फन रनर्स ग्रुपच्या वतीने यंदाही राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवारी सकाळी पाच वाजता सुरू होणार आहे. यात ५, १० आणि २१ किलोमीटर असे अंतर राहणार आहे. यासाठी मुंबईतील १२५ जणांचा फिट रायझर्स ग्रुप सहभागी होणार असून, मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून धावपटू सहभागी होणार असल्याची माहिती योवळी देण्यात आली.मंठा चौफुली जवळील बिज सिडस्च्या मैदानावरून ही मॅरेथॉन स्पर्धा सुरू होणार आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी धावपटूंना इलेक्ट्रॉनिक चीप देण्यासह अन्य गरजेच्या सािहत्याचे किट देण्यात येणार आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांसह सहभागी धावपटूंना प्रमाणपत्र तसेच पदकांचे वितरण करण्यात येणार आहे. येथील फन रनर्स ग्रुपतर्फे यंदाचे हे मॅरथॉन आयोजनाचे तिसरे वर्ष आहे. या ग्रुपमध्ये शहरातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग आहे. आरोग्या संदर्भात जागृती व्हावी या मॅरेथॉनामागिल प्रमुख उद्देश असल्याचे योवळी संयोजकांनी सांगितले.बुधवारी सकाळी मंडप उभारणीच्या कामाचे भूमिपजून नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. कैलास गोरंट्याल, मुख्याधिकारी नितिन नार्वेकर, उपमुख्याधिकारी केशव कानपुडे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. योवळी जिल्हा प्रशासनाचेही मोठे सहकार्य मिळत असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

टॅग्स :Marathonमॅरेथॉनnagaradhyakshaनगराध्यक्ष