शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दोन मुन्नाभार्इंविरुद्ध गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:47 IST

वैद्यकीय अभ्यासक्रमाची पदवी नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाºया दोन बोगस डॉक्टरांविरुद्ध घनसावंगी पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला

घनसावंगी : वैद्यकीय अभ्यासक्रमाची पदवी नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाºया दोन बोगस डॉक्टरांविरुद्ध घनसावंगी पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.तालुका वैद्यकीय अधिकारी विकास रोडे, पंचायत समितीचे धनराज साळुंके, एम. टी. पाटील यांनी सदरील कारवाई केली. राजाटाकळी येथील मूळ रहिवासी व सध्या नाथनगर येथे वास्तव्यास असलेला युवराज गुलाब डेंगळे (२९) तसेच मच्ंिछद्रनाथ चिंचोली येथील अमोल जगदीश जागृत (२९) हे पदवी नसताना वैद्यकीय व्यवसाय करताना पथकाला आढळून आले. दोघांच्या खाजगी क्लिनिकवर पथकाने गुरुवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास छापा टाकला असता तेथे औषधी व वैद्यकीय साहित्य आढळून आले. म. चिंचोली येथे धन्वंतरी क्लिनिकमध्ये अमोल जागृत याच्याकडे बीएएमएस ही पदवी असताना अ‍ॅलोपॅथीची औषधी बाळगून उपचार करीत असल्याचे आढळून आले. नाथनगर येथे देखील डेंगले याच्याकडे औषधी आढळून आली आहे. या कारवाईमुळे अनेक बोगस डॉक्टरांनी पोबारा केला आहे. दरम्यान, बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाईचे सत्र सुरुच राहणार असल्याचे डॉ. विलास रोडे यांनी सांगितले.याप्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.