शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

तीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:33 IST

जालना जिल्ह्यातील तीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यातील तीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून, जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर यांची निवडणुक उपजिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली असून, या विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता सानप यांची बदली रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. तर नांदेड येथे बदलून गेलेले ब्रजेश पाटील हे सामान्य प्रशासन विभागात रूजू होणार आहेत.गेल्या आठवडाभरापासून प्रशासनातील बदल्याचे सत्र सुरू असून, त्यात अप्पर जिल्हाधिकारी खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी कमलाकर फड यांची गंगाखेड येथे बदली झाली आहे. त्यामुळे उपजिल्हाधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त होती. ती आता हळूहळू भरली जात आहेत. आता रोजगार हमी विभागाला सहा महिन्यांपासून उपजिल्हाधिकारी नसल्याने कामकाजावर परिणाम झाला होता. हे पद आता संगीता सानप यांच्या रूपाने भरले असल्याने दुष्काळात मोठी मदत होणार आहे. राजू नंदकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार होते, तो आता हलका होणार असून, अप्पर, निवासी तसेच रोजगार हमीचा पदभार त्यांच्याकडे होता.

टॅग्स :Jalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक