शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

वाहन परवाना काढताना पाहावी लागणार वाहतूक नियमांची सीडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 01:03 IST

जालना येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाने त्यांच्या कार्यालयात चलचित्रांव्दारे माहिती दिली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सध्या सर्वत्र मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, तो वाहतूक नियमांचा जवळपास ४८८ प्रकारचे वाहतुकीचे नियम व सिग्न असल्याने वाहन चालकांनी लक्षात तरी किती ठेवावेत असा प्रश्न नेहमीच पडतो. यावर उपाय म्हणून आता जालना येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाने त्यांच्या कार्यालयात चलचित्रांव्दारे माहिती दिली जात आहे.वाहन घेणाऱ्यांच्या संख्येत सातत्यपूर्ण वाढ होत आहे. विविध वित्तीय संस्था, बँकांकडून वाहन खरेदीसाठी सुलभ आणि सोप्या पध्दतीने शून्य टक्के अनामत रकमेवर कर्ज मिळत आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षात रस्त्यावरील वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. ही संख्या ज्या प्रमाणे वाढली, त्यामुळे अपघतांचे प्रमाणही वाढले आहे. रस्त्यावरील अपघताचे प्रमाण हे अन्य वाहतुकीच्या तुलनेत प्रचंड आहे.वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने देखील अपघात होण्याच्या प्रकारात वाढ झाल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. ही बाब लक्षात घेऊन येथील सामाजिक कार्यकर्ते विकास काळे यांनी या जवळपास ४८८ वाहतूक नियमांची एक सीडी तयार केली आहे. या त्यांच्या सीडीची दखल येथील उपप्रादेशिक अधिकारी संजय मेत्रेवार यांनी घेतली. तसेच ही उपप्रादेशिक विभागात वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी आलेल्यांना प्रथम ही सीडी एका टीव्हीव्दारे अर्धा तास दाखविण्यात येते. त्यामुळे वाहनांची चाचणी घेताना संबंधित नागरिकाला त्याचा बराच लाभ होत असल्याचे सांगण्यात आले.या सीडीच्या निर्मिती बद्दल काळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसroad safetyरस्ते सुरक्षा