शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात आजपासून महानुभाव साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 01:24 IST

अखिल भारतीय महानुभाव साहित्य मंडळाच्यावतीने जालन्यात रविवारी आणि सोमवारी १२ वे राष्ट्रीय साहित्य संमेलन होणार असून, याचा शुभारंभ माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते रविवारी दुपारी एक वाजता हॉटेल बगडीयामध्ये - महदंबानगरी येथे होणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अखिल भारतीय महानुभाव साहित्य मंडळाच्यावतीने जालन्यात रविवारी आणि सोमवारी १२ वे राष्ट्रीय साहित्य संमेलन होणार असून, याचा शुभारंभ माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते रविवारी दुपारी एक वाजता हॉटेल बगडीयामध्ये - महदंबानगरी येथे होणार आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आ.राजेश टोपे हे राहणार आहेत.सकाळी गं्रथदिडी महानुभाव दत्त मंदिरापासून होणार आहे. पूजन आ. राजेश टोपे हे करणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारती महानुभाव साहित्य महामंडळाचे अध्यक्ष पुरूषोत्तम नागपुरे, मुख्य उद्घाटन सोहळा दुपारी होईल. यावेळी सांस्कृती तथा शिक्षण मंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा खा. रावसाहेब दानवे, संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ विचवारवंत डॉ. आ.ह. साळुंके, विधानभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी, माजी मंत्री कमलकिशोर कदम, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. बाबाजानी दुर्राणी, आ. कल्याण काळे, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, कैलास गोरंट्याल, चंद्रकांत दानवे, बाळासाहेब कापरे, अजय डवगांळे, कडूभाऊ काळे, मंगला पाटील, साहित्यिक पुरूषोत्तम नागपूरे, महंत बाबूळगावर बाबा शास्त्री, महंत हंसराज खामणीकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती या प्रसंगी राहणार आहे.या दोन दिवस होणाऱ्या साहित्य मांदियाळीस जालना जिल्ह्यातील साहित्य पे्रमिंनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक तथा स्वागताध्यक्ष आ. राजेश टोपे,महंत प्रज्ञासागर महाराज यांच्यासह संयोजन समितीतील पदाधिका-यांनी केली आहे. यावे परिसंवाद, कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, सोमवारीही भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी साहित्य पे्रमींना मिळणार आहे.दोन दिवस चालणारे हे संमेलन जालन्यात भरत असल्याने त्याचा मोठा लाभ जालना जिल्ह्यातील साहित्यप्रेमी नागरिकांना मिळाला आहे. जालना येथेही महानुभाव पंथाचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे साहित्य भरत असलेल्या परिसरास कवयत्री महदंबानगरी असे नाव दिले आहे. एकूणच या साहित्य संमेलनातून महानुभाव पंथाचे तत्वज्ञान सामान्यांपर्यंत पोहचणार आहे.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक