शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

आज सखी मंच सदस्यांसाठी ‘एकापेक्षा एक अप्सरा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:01 IST

शहरातील सखी मंच सदस्यांसाठी ‘एकापेक्षा एक अप्सरा ’ या लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील मातोश्री लॉन्सवर गुरुवारी सायंकाळी पाच वाजता हा बहारदार कार्यक्रम होणार आहे.

जालना : शहरातील सखी मंच सदस्यांसाठी ‘एकापेक्षा एक अप्सरा ’ या लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील मातोश्री लॉन्सवर गुरुवारी सायंकाळी पाच वाजता हा बहारदार कार्यक्रम होणार आहे.सखी मंच सदस्य नोंदणीस ३१ जानेवारीपासून प्रारंभ झाला. लोकमत सखी मंच सदस्य होण्यासाठी महिलांची प्रथम पसंती असते. दर वर्षी जुन्या सदस्यांबरोबर नवीन शेकडो महिला या मंचच्या भाग होण्यासाठी इच्छुक असतात. हे लक्षात घेता वर्षभरात लोकमत सखी मंच सदस्यांसाठी एकापेक्षा एक सरस मनोरंजनात्मक कार्यक्रम, भरपूर बक्षिसे जिंकण्याची संधी लोकमतने उपलब्ध करून दिली आहे. प्रत्येक सखी मंच सदस्याला अंजली कीचन जंबो सेट, जागर स्त्री शक्तीचा हे विशेष महिलांशी संबंधित बुक, सखी मंच ओळखपत्र, तसेच पाच हमखास वस्तू कूपन भेट मिळणार आहे. त्याचबरोबर गोल्डन धमाकामध्ये राज्यस्तरावर एक लाख ५१ हजारांपासून ११ हजार रुपये किमतीच्या दागिन्यांची पाच हमखास बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर वर्षभर विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी सखी मंच सदस्यांना देण्यात येणार आहे. सखी मंच सदस्य नोंदणीच्या अधिक माहितीसाठी लोकमत कार्यालय, गीता कॉप्लेक्स, भोकरदन येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.