शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

डिलिव्हरी बॉयच्या गळ्याला चाकू लावत चोरट्यांनी मोबाईल, पार्सलसह १ लाखांची रोकड लुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2022 18:29 IST

दीड लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सुरंगळी फाट्याजवळ दिवसाढवळ्या घडली

भोकरदन ( जालना ) : तालुक्यातील सुरंगळी फाट्याजवळ शुक्रवारी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान अज्ञात वाहनातून आलेल्या चार जणांनी ई-कॉमर्स  वेबसाईटच्या एका डिलिव्हरी बॉयच्या गळ्याला चाकू लावून त्याच्याजवळील रोख रक्कम आणि पार्सल असा तब्बल 1 लाख 36 हजार 663 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.  या प्रकरणात भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख शेहबाज शेख  सज्जात शुक्रवारी दुपारी आपल्या चारचाकीत ( एम एच 20  बिटी 2174 ) एआईएम लॅजिस्ट कंपनीचे पार्सल व माल वाटप करण्यासाठी जालना येथून सुरंगळीसह इतर गावात गेला होता. दुपारी 4 वाजेच्या दरम्यान शेख शेहबाज गाडीसह सुरंगळीकडून भोकरदनकडे येत होता. यावेळी अचानक एक ओमनी गाडी त्याच्यासमोर आली. त्यातील चार व्यक्ती बाहेर येत शाखे शेहबाजच्या गळ्याला चाकू लावत जीवे मारण्याची धमकी दिली. 

त्यानंतर चारचाकीच्या खिडकीचा काच फोडून आतील पार्सल, मोबाईल आणि रोख ९३ हजार रुपये असा एकूण १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी आज भोकरदन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि रत्नदीप जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन कापुरे हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना