शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चार तासात चोरटे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 00:34 IST

सकलेचानगर मधिल मोरेश्वर सप्लार्यसचा कडीकोंडा तोडून चाळीस हजार रूपये रोख आणि सीसीटीव्ही कॅमेरा तसेच त्याच्याशी संबंधित डिव्हीडी लंपास केल्याचा प्रकार घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सकलेचानगर मधिल मोरेश्वर सप्लार्यसचा कडीकोंडा तोडून चाळीस हजार रूपये रोख आणि सीसीटीव्ही कॅमेरा तसेच त्याच्याशी संबंधित डिव्हीडी लंपास केल्याचा प्रकार शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने जलदगतीने तपासाची चक्रे फिरवून दोन जणांना अवघ्या चार तासात अटक केली.सकलेचानगरमध्ये मोरेश्वर सप्लायर्सचे कार्यालय आहे. हे एका सत्ताधारी बड्या नेत्याशी संबंधित असल्याने येथे चोरी झाल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती पोलीसांना कळताच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी अनुक्रमे शिकलकरी मोहल्ला आणि हिंदनगरमधील प्रितमसिंग छगनसिंग भोंड आणि अर्जुन प्रितमसिंग कलाणी यांना ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. सीसीटीव्हीची यंत्रणा कोणत्या नाल्यात फेकून दिली याचीही माहिती दिली. यात विशेष म्हणजे ही चोरी करण्यासाठी या दोघांनी चमडबाजारातून एक मोटारसायकल चोरून त्याचा उपयोग येण्या-जाण्यासाठी केल्याचे गौर यांनी सांगितले.

टॅग्स :ThiefचोरArrestअटक