शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्योदरी देवीच्या मंदिरातील सीसीटीव्ही बंद पडले, दुसऱ्याच दिवशी दानपेटी फोडून लाखो लंपास

By दिपक ढोले  | Updated: July 21, 2023 17:12 IST

मराठवाड्याचे आराध्य दैवत म्हणून अंबड येथील श्री मत्स्योदरी देवी प्रसिध्द आहे.

अंबड (जि.जालना) : चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून कटरच्या साह्यायाने दानपेटी उघडून लाखोंची रूपयांची रोकड लांबविल्याची घटना अंबड शहरातील मत्स्योदरी देवीच्या मंदिरात शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. विशेष म्हणजे, गुरूवारीच तांत्रिक अडचणीमुळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याने आश्यर्च व्यक्त केले जात असून, पोलिसांसमोर चोरीचा तपास लावण्याचे मोठे आव्हान असणार आहे. काही महिन्यांपूर्वी जांबसमर्थ येथील मंदिरात चोरी झाली होती. तेव्हापासून जिल्ह्यात मंदिरांमध्ये चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे.

मराठवाड्याचे आराध्य दैवत म्हणून अंबड येथील श्री मत्स्योदरी देवी प्रसिध्द आहे. येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे अनेक भाविक दानपेटीमध्ये मोठ्या प्रमाणात दान करतात. गुरूवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास पुजारी मंदिर बंद करून घरी गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्री मंदिरात प्रवेश केला. कटरच्या साह्यायाने मंदिराची दानपेटी उघडली. त्यातील जवळपास चार लाख रूपये लंपास केले. शुक्रवारी सकाळी पुजाऱ्याने मंदिर उघडले असता, तेव्हा गाभाऱ्याचा दरवाजा उघडलेला दिसला. शिवाय, दानपेटी जागेवरून बाजूला झालेली लक्षात आले. त्यांनी याची माहिती व्यवस्थापकांना दिली. याची माहिती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्यासह पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घटनास्थळी श्वान पथकासह ठस्से तज्ज्ञांना प्राचारण करण्यात आले होते.

पोलिस अधीक्षकांची घटनास्थळाला भेटघटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक तुषार दोषी, उपविभागीय पोलिस अधिकारी मुकुंद आघाव, प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक चैतन्य कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, पोलिस उपनिरीक्षक योगेश चव्हाण, आदिनाथ ढाकणे, जे. एस. कसबे यांच्यासह इतर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना