शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव-भीमा घटनेतील दोषींवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:49 IST

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या घटनेतील दोषींवर कारवाई करा, यासह इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तरुणांसह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.

ठळक मुद्देनिवेदन : जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा क्रांती मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या घटनेतील दोषींवर कारवाई करा, यासह इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तरुणांसह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.मोर्चा काढण्यापूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाºयांनी शासकीय विश्रामगृह परिसरात उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केले. वडू बुद्रूक व कोरेगाव येथील घटनेत मराठा समाजाने कुठलेही गैरवर्तन केले नाही. या प्रकराचा समाजाने निषेधच केला. मराठा समाजाच्या दोन तरुणांची हत्या झालेली असताना, समाजाने संयम दाखवत कायदेशीर चौकशीची मागणी केली. मात्र असे असतानाही समाजातील काही व्यक्तींच्या घरांना, वाहनांचे नुकसान करण्यात आले, असे पदाधिकाºयांनी यावेळी सांगितले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चात युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा (पान २ वर)